मॅग्नेटिक स्ट्रिप सेपरेटर
बॅच तपासणी आणि सफाईसाठी हातातला मॅग्नेट
- 304 स्टेनलेस कव्हरमध्ये स्ट्रॉन्शिअम फेराइट ब्लॉक
- कव्हर उचलले की जमा झालेले लोखंड खाली पडते
- रेक्टँग्युलर आणि गोल फेस, दोन साइझ
- एका हाताने वापरता येईल इतका हलका
- फेसवर सुमारे 1,700 gauss
ओव्हरव्ह्यू - मॅग्नेटिक स्ट्रिप सेपरेटर
फिरवा, उचला, सोडा
मालावर फेस फिरवा, लोखंड कव्हरला चिकटते. कव्हर मॅग्नेटपासून दूर उचला आणि लोखंड बिनमध्ये पडते. धारदार स्वार्फला हात लागत नाही.
फाउंड्री, प्लास्टिक, भंगार आणि केमिकलमध्ये कच्च्या मालाच्या बॅच तपासणीसाठी, आणि कारखान्यातील बेंच व फरशी साफ करण्यासाठी वापरला जातो.
तांत्रिक माहिती
- मॅग्नेट: स्ट्रॉन्शिअम फेराइट
- कव्हर: 304 स्टेनलेस स्टील, सहज सुटणारे
- आकार: रेक्टँग्युलर किंवा गोल, दोन साइझ
- फेसची नेहमीची ताकद: सुमारे 1,700 gauss
